Movement

Movement - All Results

Showing of 1 - 14 from 34 results
शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय

बातम्याFeb 21, 2019

शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय

नाशिक, 21 फेब्रुवारी : नाशिकमधील शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. गिरीश महाजनांबरोबरच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. 'शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार' तर 3 महिन्यात सर्व प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading