सात वर्षांनंतर संजय दत्त निर्माता बनलाय. प्रस्थानम या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेकची निर्मिती तो करतोय. या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं.