Morcha Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 93 results
SPECIAL REPORT : मराठा आरक्षणासाठी सरकार वापरणार का अखेरचं अस्त्र?

मुंबईMay 16, 2019

SPECIAL REPORT : मराठा आरक्षणासाठी सरकार वापरणार का अखेरचं अस्त्र?

विवेक कुलकर्णी, मुंबई, 16 मे : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देवून राज्य सरकारनं राजकीय लढाई जिंकली. पण मराठा आरक्षणाचा फायदा मिळवून देताना सरकार कायदेशीर पेचात अडकलं आहे. मराठा समाजातील मुलांच्या पीजी मेडीकल प्रवेशाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आता सरकारनं त्यांच्या हातातलं अखेरचं अस्त्र वापरायचं ठरवलं आहे.

ताज्या बातम्या