Morcha

Showing of 14 - 27 from 301 results
VIDEO : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत राडा, पत्रकारांना धक्काबुक्की

व्हिडीओMar 5, 2019

VIDEO : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत राडा, पत्रकारांना धक्काबुक्की

सिद्धार्थ गोदाम, 05 मार्च : औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मोठा राडा पाहण्यास मिळाला. या बैठकीत दोन गटात वाद झाला. या वादाचे चित्रीकरण केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. कार्यकर्त्यांनी पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमका हा वाद का झाला हे अजून कळू शकलं नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading