Moon Videos in Marathi

Special Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट

व्हिडिओJan 14, 2019

Special Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट

पुणे तिथे काय उणे असं नेहमी म्हणटलं जातं. पुण्याच्या एका दाम्पत्यानं चक्क चंद्रावर जमिन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पैशांचा भरणा केला. मात्र, चंद्रावर प्लॉट बुक करणं त्यांना चांगलंच महागात पडलं. 'लुनार फाऊंडेशन'च्या माध्यमातून या दाम्पत्यानं त्यांच्या स्वप्नांचे इमले बांधले. पण, ते सगळे पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. पाहुया नेमकं आहे तरी काय हे प्रकरण....