#monsoon

Showing of 1 - 14 from 192 results
पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, सिंधुदुर्गातील स्थितीचा GROUND REPORT

महाराष्ट्रOct 31, 2019

पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, सिंधुदुर्गातील स्थितीचा GROUND REPORT

दिनेश केळुसकर (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग, 31 ऑक्टोबर: क्यार चक्रीवादळ आणि सततचा पाऊस यामुळे कोकणातल्या भातशेतीचं अतोनात नुकसान झालं.ऐन कापणीला आलेली पीकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला त्याचा मेहनतीचा घास निसर्गाच्या कोपाने हिरावून नेला. 'पंचनाम्यांसाठी आम्ही आणखी किती दिवस वाट पाहायची ? तोपर्यंत 20 टक्के भात जे मिळेल ते ही हातातलं जाईल म्हणून सरकारने आम्हाला तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी', अशी मागणी सिंधुदुर्गातल्या भात उत्पादक शेतकऱ्यानी केली.