#monsoon

Showing of 66 - 79 from 388 results
पाऊस गायब झाल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पाणीबाणी

बातम्याJun 27, 2019

पाऊस गायब झाल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पाणीबाणी

जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे देशभरातलं पाणीसंकट तीव्र होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये पाणीबाणी आहे. मोठ्या धरणांमधले पाणीसाठे आटले आहेत. त्यातच गेली दोन दशकं उपसा झाल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळीही चांगलीच खालावली आहे.