#monsoon

Showing of 53 - 66 from 388 results
VIDEO: सायन रेल्वे स्थानकात पाणी, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

बातम्याJul 2, 2019

VIDEO: सायन रेल्वे स्थानकात पाणी, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

मुंबई, 2 जुलै: सायन रेल्वे स्थानकात मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही सायन-कुर्ला स्थानकात थांबवून प्रवाशांना उतरवण्यात येत आहे. जागोजागी पाणी साठलं आहे.