#monsoon

Showing of 40 - 53 from 390 results
VIDEO:  ...जेव्हा खासदार नवनीत राणा थेट शेतात जाऊन हाती नांगर घेतात

बातम्याJul 7, 2019

VIDEO: ...जेव्हा खासदार नवनीत राणा थेट शेतात जाऊन हाती नांगर घेतात

अमरावती, 7 जुलै: खासदार नवनीत राणा यांनी अंजनगाव बारी या गावात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. आमदार रवी राणा यांनी बैलजोडीवर तीन काकरी तीसा चालवत नवनीत राणा यांना साथ दिली. नवनीत राणा यांनी कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबीनच्या बियांनाची पेरणी केली. नवनीत राणा आणि रवी राणा पेरणी करत आहेत हे कळताच लोकांची त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. 'या वर्षी चांगला पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला चांगलं पिकू दे.',अशी प्रार्थना खासदार नवनीत राणा यांनी पांडुरंगा चरणी केली.