पुढील 3 तास मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्हात सर्वदूर पाऊस राहील तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.