Monorail Videos in Marathi

Special Report : मोनोरेल सुरू होतेय; मुंबई धावणार का सुसाट?

व्हिडीओMar 3, 2019

Special Report : मोनोरेल सुरू होतेय; मुंबई धावणार का सुसाट?

मुंबईच्या वाहतूक कोंडीला पर्याय असणार्या मोनो रेल्वेच्या दुसर्या टप्प्याचा शुभारंभ आज होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वता: दुसऱ्या टप्प्याच्या मोनो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी तब्बल पाच वर्ष लागली. या दरम्यान अनेक कारणामुळे पहिला टप्पा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात होता. जवळपास बारा किलोमिटर असणाऱ्या दुसर्या टप्प्यात अकरा स्थानकं असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामुळे डबघाईला आलेल्या मोनोरेल व्यवस्थापनाला हातभार लागणार आह़े.