सांगली, 16 मे: वाळलेली पानांचे ज्याप्रमाणे तुकडे होतात त्याच प्रमाणे चक्क 500 रुपयांच्या नोटांचे तुकडे पडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या वृद्ध महिलेचं जवळपास साडेतीन हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.