#money

Showing of 53 - 66 from 201 results
VIDEO : पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या या सवयी लगेच बदला

व्हिडिओDec 30, 2018

VIDEO : पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या या सवयी लगेच बदला

विमा, म्युच्युअल फंडपासून ते शेअर बाजारामध्ये प्रत्येकजण शक्य तितका पैसा गुंतवत असतो. पण गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा १० वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या वेळीच सुधारणं गरजेचं आहे. अन्यथा पैशांचं नियोजन आणि गुंतवणूक करणं फार कठीण होईल. गुंतवणूक करताना पहिली वाईट सवय आहे ती म्हणजे, आपल्या घरात लागणाऱ्या खर्चाचं बजेट न बनवणं. सर्वात आधी गरजेचं आहे की घराचं बजेट काढणं, त्यानं आपल्या प्राथमिक गरजा समजतात आणि वायफळ खर्च टाळता येतो.

Live TV

News18 Lokmat
close