#money and business

चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी येणार आमनेसामने,नार्को टेस्टचीही शक्यता

बातम्याAug 27, 2019

चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी येणार आमनेसामने,नार्को टेस्टचीही शक्यता

CBI आणि ED हे चिदंबरम यांच्या उत्तरामुळे समाधानी नाहीत. त्यामुळे आता CBI इंद्राणी मुखर्जी आणि पी. चिदंबरम यांना समोरासमोर आणून चौकशी करणार आहे. INX मीडियाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याचीही शक्यता आहे.