#molestation

Showing of 1 - 14 from 23 results
VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

बातम्याMay 15, 2019

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

नागपूर, 15 मे : नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसमधून उत्तरलेल्या महिला प्रवासीची छेड काढणाऱ्या युवकास महिलेने चागंलाच चोप दिला आहे. 'तू झक्कास दिसते' असं म्हणताच महिलेने चप्पलचा प्रसाद दिला आहे. रेल्वे स्थानकात झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.