#mohan joshi

Showing of 1 - 14 from 15 results
SPECIAL REPORT: पुणे लोकसभेच्या रिंगणात दोन मित्रांची लढत रंगणार

महाराष्ट्रApr 3, 2019

SPECIAL REPORT: पुणे लोकसभेच्या रिंगणात दोन मित्रांची लढत रंगणार

03 एप्रिल : अखेर काँग्रेसनं पुण्यातील लोकसभेचा उमेदवार जाहीर केला. मोहन जोशींना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली. पुण्यात आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी लढत होणार असली तरी ही या दोघांमधल्या मैत्रीविषयी चर्चा रंगू लागली आहे.