#mohan bhagwat

Showing of 1 - 14 from 67 results
VIDEO : मोहन भागवत गणपती चरणी, राम मंदिरासाठी पूजा अन् मंत्रोच्चार

व्हिडिओOct 23, 2018

VIDEO : मोहन भागवत गणपती चरणी, राम मंदिरासाठी पूजा अन् मंत्रोच्चार

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी आज सकाळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाचा विधीवत अभिषेकही घातला. अभिषेकादरम्यान मोहन भागवतांनी राम मंदिर लवकर व्हावं यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रोच्चारही म्हटले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी याबाबतच ‘न्यूज18 लोकमत’बरोबर बातचीत केली आहे. दरम्यान, भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमातही राम मंदिर लवकरात लवकर व्हावं, अशी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा गाजणार अशी चिन्ह आहेत. कारण आता या मुद्द्यावरून देशभरात दोन्ही बाजूने मोठी चर्चादेखील होत आहे. त्यामुळे भागवत यांचा आजचा पुणे दौरा महत्त्वाचा आहे.

Live TV

News18 Lokmat
close