राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत ( Mohan Bhagwat) मंगळवारी सकाळी मिथून चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांनी भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत. भागवत आणि मिथून यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.