moeen ali

Moeen Ali

Moeen Ali - All Results

IPL 2021:  मागच्या वर्षीपर्यंत अपयशी ठरलेले मोईन-मॅक्सवेल अचानक कसे चमकले?

बातम्याMay 3, 2021

IPL 2021: मागच्या वर्षीपर्यंत अपयशी ठरलेले मोईन-मॅक्सवेल अचानक कसे चमकले?

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोईन अली (Moeen Ali) यंदाची आयपीएल (IPL 2021) गाजवत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज(CSK) ला पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात ऑलराऊंडर असलेल्या मोईन अलीची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) यशासाठी मॅक्सवेलचे योगदान मोलाचे ठरले आहे.

ताज्या बातम्या