#modi

Showing of 53 - 66 from 3492 results
VIDEO : राहुल गांधींची गळाभेट ते राफेल, मोदींचं लोकसभेतील UNCUT भाषण

देशFeb 13, 2019

VIDEO : राहुल गांधींची गळाभेट ते राफेल, मोदींचं लोकसभेतील UNCUT भाषण

13 फेब्रुवारी : सोळाव्या लोकसभेचा आजचा शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपताना सगळेच सदस्य आज जुन्या आठवणीत रमले होते. शेवटच्या सत्रात सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आपल्या भावना वक्त करत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्वात शेवटी भाषण करून पाच वर्षातल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेतला आणि फटकेबाजी केली.

Live TV

News18 Lokmat
close