#modi

Showing of 14 - 27 from 3334 results
VIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

देशJan 19, 2019

VIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

गांधीनगर, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटण्यासाठी अतिशय कमी सुरक्षा व्यवस्था घेऊन पोहचले. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या आईची भेट घेतली आहे. आईची भेट घेण्यासाठी गांधीनगरला लागून असलेल्या आपल्या भावाच्या घरी नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत.यानंतर ते सिल्वासा येथे रवाना होणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधान आपल्या आईला भेटायला आले होते.

Live TV

News18 Lokmat
close