Modi Govt Videos in Marathi

Special Report : खरंच येणार का करदात्यांना 'अच्छे दिन'?

व्हिडिओJan 14, 2019

Special Report : खरंच येणार का करदात्यांना 'अच्छे दिन'?

निवडणुकांच्या तोंडावर सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारं मोदी सरकार, कर परताव्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर परताव्याची मर्यादा वाढवण्यासंदर्भात घोषणा करण्यात येऊ शकते अशी माहिती वित्त मंत्रालयातल्या सुत्रांनी दिली आहे. पाहुया यासंदर्भात काय सांगाताहेत करसल्लागार अभय टिळक...

ताज्या बातम्या