Modi Government

Showing of 40 - 53 from 96 results
VIDEO: ...तर मीच सरकारला बघून घेता - शरद पवार

बातम्याMay 12, 2019

VIDEO: ...तर मीच सरकारला बघून घेता - शरद पवार

सातारा, 12 मे : राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुका आटोपल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी साताऱ्यातल्या चारा छावणीला भेट दिली आणि यावेळी पवारांनी आमचं सरकार होतं तेव्हा आमच्या 76 छावण्या होत्या तर यांच्या 26 छावण्या असल्याचं सांगितलं. आम्ही यात आता राजकारण नाही करणार मात्र, या शेतकर्‍यांच्या प्रती जनावराला 90 रूपये अनुदान आहे. हे 125 रूपये करावं ही शेतकऱ्याची मागणी आहे. सरकारने याकडे गांभीर्यानं पाहावं नाहीतर मी सरकारकडे बघतो असा इशाराही पवारांनी दिला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading