Modi Birthday Videos in Marathi

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

बातम्याSep 17, 2019

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

केवडिया, 17 सप्टेंबर: पंतप्रधान मोदींचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांनी नर्मदा नदीची पूजा केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते केवडियामध्ये एका फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन झालं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading