#modi birthday

PM मोदींच्या वाढदिनी मंत्र्याचे आक्षेपार्ह ट्वीट, पाकच्या नागरीकांनीही सुनावलं

बातम्याSep 17, 2019

PM मोदींच्या वाढदिनी मंत्र्याचे आक्षेपार्ह ट्वीट, पाकच्या नागरीकांनीही सुनावलं

जगभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असताना पाकच्या मंत्र्याने वादग्रस्त ट्विट करून त्यात मोदींना टॅग केलं आहे.