#modak

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO : बाप्पासाठी असे बनवा उकडीचे मोदक

व्हिडिओSep 18, 2018

VIDEO : बाप्पासाठी असे बनवा उकडीचे मोदक

लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत झालंय. लाडक्या बाप्पासाठी सर्वत्र गोडधोड बनवणे सुरू आहे. पण बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक... स्नेहा परब यांनी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मोदक तयार करून दाखवलाय. तुम्ही जर मोदक बनवणार असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा...