Mobile Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 60 results
असं वाढता तुमच्या Smartphone चं  Storage, या 5 सोप्या गोष्टी ठरतील फायदेशीर

बातम्याJun 3, 2021

असं वाढता तुमच्या Smartphone चं Storage, या 5 सोप्या गोष्टी ठरतील फायदेशीर

सध्याच्या काळात Smartphone सर्वाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. फोनच्या मदतीने दररोजची अनेक कामं केली जातात. बँकिंग, सामानाची खरेदी, फोन रिचार्ज अशी अनेक कामं फोनद्वारे केली जातात. त्याशिवाय फोनमध्ये अनेक फोटो, व्हिडीओ, मेलवर येणारे डॉक्युमेंटदेखील सेव्ह असतात. अशा अनेक गोष्टींमुळे फोनची स्टोरेज क्षमता कमी होते आणि याचा याचा फोनच्या परफॉर्मेंसवर परिणाम होतो.

ताज्या बातम्या