होळी आणि धूलिवंदनाच्या रंगात न्हाऊन निघताना नाही, पण घरी आल्यावर जाणीव होते की, खिशात फोन तसाच राहिला. मोबाईल पाण्यात भिजला किंवा रंगाने खराब झाला तर काय करायचं? मोठं नुकसान टाळण्यासाठी तातडीने करा हे 5 उपाय.