Mobile Battery Blast

Mobile Battery Blast - All Results

VIDEO : मोबाईलवर गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी

व्हिडीओMay 31, 2019

VIDEO : मोबाईलवर गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी

कोल्हापूर, 31 मे : कोल्हापुरात मोबाईलचा स्फोट झाल्यानं एका 16 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला आहे. अमोल पाटील असं या जखमी मुलाचं नाव असून तो कागल तालुक्यातल्या उंदरवाडीचा रहिवासी आहे. अमोलनं नुकतीच दहावीची परीक्षा दिली. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणं तो आजही मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेळी अचानक मोबाईलचा स्फोट झाला. फुटलेल्या मोबाईलचे तुकडे अमोलच्या डोळ्यात गेल्यानं त्याचा डोळा निकामी झाला. सध्या अमोलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading