कोर्टात सुनावणीसाठी जाताना वकिलांचा अपघाती मृत्यू होणं संशयास्पद असल्याचं भाजपकडून म्हटलं जात आहे. या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणीही होत आहे.