Mns Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 456 results
'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्याAug 22, 2019

'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

ठाणे, 22 ऑगस्ट : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अविनाश जाधव यांनी सरकारविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यात आणि देशात सरकार दडपशाही करत आहे. राज ठाकरेंनी आम्हाल शांत राहण्याचा आदेश दिला आहे. पण त्यांच्याबाबत काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही शांत बसणार नाही. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील,' असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या