#mns

Showing of 79 - 92 from 1196 results
VIDEO : मनसैनिकांनी महामार्ग अधिकाऱ्यांना 'अशी' दिली शिक्षा

व्हिडिओJun 29, 2019

VIDEO : मनसैनिकांनी महामार्ग अधिकाऱ्यांना 'अशी' दिली शिक्षा

रत्नागिरी, 29 जून : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर नुकत्याच बांधण्यात आलेल्या पुलाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाल्याने, संतप्त झालेल्या मनसैनिकांनी कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे आणि उपअभियंता प्रकाश गायकवाड या दोन महामार्ग बांधकाम अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पुलाच्या रेलिंगला बांधून ठेवलं. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.