मुंबईत फेरीवाल्यांनी मनसेचा मालाडचा विभाग अध्यक्ष सुशांत माळोदे याला जबर मारहाण केलीय. या मारहाणीत सुशांत माळवदे यांचा हात फ्रक्चर झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर जखम झालीय. मालाड स्टेशन परिसरात आज सुशांत माळवदे यांनी फेरीवाल्यांना हटव्याचा प्रयत्न केला असता सर्व फेरीवाल्यांनी एकत्र येत त्यांना जबर मारहाण केलीय.