#mns chief raj thackery

VIDEO :  सभांच्या खर्चाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले? UNCUT भाषण

व्हिडिओApr 15, 2019

VIDEO : सभांच्या खर्चाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले? UNCUT भाषण

15 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापुरात विराट सभा पार पडली. यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच 'इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही' अशा शब्दात मोदींवर टीका केली. भाजपला माझ्या सभांच्या खर्चाची चिंता आहे, पण गेल्या 5 वर्षांत ज्या थापा मारल्यात त्याचा हिशेब द्या, असा पलटवारही राज यांनी केली.

Live TV

News18 Lokmat
close