#mnc

मुंबईत 12 गोदामांमध्ये अग्नितांडव ; कुठलीच जीवितहानी नाही

मुंबईFeb 11, 2018

मुंबईत 12 गोदामांमध्ये अग्नितांडव ; कुठलीच जीवितहानी नाही

या आगीच्या दुर्घटनेनं मुंबई महापालिकेचा ढिसाळपणा पुन्हा चव्हाट्यावर आणलाय. कारण ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी अवैध भंगाराची आणि केमिकल्सची गोदामं असल्याचं समोर आलंय.

Live TV

News18 Lokmat
close