Coronavirus चा खरा धोका वाढतोय तो मुंबई महापालिकेबाहेरच्या उनगरांत. लोकसंख्येच्या तुलनेत या उपनगरांत कोरोनारुग्णांची संख्या धडकी भरवणारी आहे. चाचण्यांचा संसर्ग दर मुंबईपेक्षा दुपटीहून अधिक आहे. पाहा आकडेवारी