मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा सुरू झाली आणि एकेकाळी सिनेमा तिकिटं विकणाऱ्या या आमदाराची या पदावर वर्णी लागली.