Mla

Showing of 79 - 92 from 232 results
भाजप आमदाराच्या कृषी विकास परिषदेत अश्लील डान्स, VIDEO व्हायरल

बातम्याFeb 14, 2019

भाजप आमदाराच्या कृषी विकास परिषदेत अश्लील डान्स, VIDEO व्हायरल

अमरावती, 14 फेब्रुवारी: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी नुकतीच वरुड येथे शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात युवतीने अगदी तोकड्या कपड्यात केलेला अश्लील डान्स सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सध्या निवडणुका जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी वरुड येथे भाजप आमदार बोंडे यांनी कृषी परिषदेचे आयोजन केले होते. मात्र शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना. कृषी परिषद की तमाशा परिषद हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण खुद्द आमदारांनीच युवतीसोबत ताल धरला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading