#mla

Showing of 66 - 79 from 241 results
शिवसेनेला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? आमदार म्हणतात...

बातम्याMar 4, 2019

शिवसेनेला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? आमदार म्हणतात...

चंद्रपूर, 4 मार्च : चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून बाळू धानोरकर लोकसभा लढणार, अशी चर्चा सुरू होती. त्यांनी तशी तयारीही केली होती. मात्र भाजप-सेना युतीमुळे धानोरकर आता काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. धानोरकर यांचा संभाव्य काँग्रेसप्रवेश म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचा ‘साईड इफेक्ट्स’ असल्याची चर्चा आहे.