शोधा राज्य/ मतदार संघ

#mla

Showing of 1 - 14 from 202 results
VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्याMay 22, 2019

VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

इटानगर, 22 मे : आमदारासह 11 जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अरुणाचल प्रदेशमध्ये मंगळवारी घडला. त्यानंतर आता तिथं लोकांचा मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. रस्त्यावर उतरून लोकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांकडून नॅशनल पीपल्स पार्टी (NNP)चे आमदार तिरोंग अबो यांच्यासह 11 जणांची हत्या करण्यात आली. अबो हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत होते. त्यावेळी अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या प्रकाराने मोठी खळबळ माजली आहे.

Live TV

News18 Lokmat
close