#mla ravi rana

VIDEO : पती आमदार व्हावा यासाठी अनवाणी पायांनी चालल्या 3 किमी नवनीत राणा

महाराष्ट्रOct 10, 2019

VIDEO : पती आमदार व्हावा यासाठी अनवाणी पायांनी चालल्या 3 किमी नवनीत राणा

अमरावती, 10 ऑक्टोबर: आमदार रवी राणा यांच्या विजयासाठी खासदार नवनीत राणा यांनी तीन किलोमीटर अनवाणी चालत जाऊन अंबादेवीचं दर्शन घेतलं. विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अंबादेवीचं दर्शनं घेऊन त्यांनी पतीच्या विजयासाठी प्रार्थना केली. रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढताहेत