Mirage 2000 Aircraft

Mirage 2000 Aircraft - All Results

VIDEO : 'अच्छा किया', सीमारेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओFeb 26, 2019

VIDEO : 'अच्छा किया', सीमारेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांची पहिली प्रतिक्रिया

26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकव्याप्त भागात जोरदार हल्लाबोल केला. ज्या भागात भारतीय वायूसेनेनं हल्ला केला, तिथूनच सीमारेषेवर राहणाऱ्या नागरिकांनी पहाटेचा थरारक अनुभव सांगितला.