Mira Bhayandar

Mira Bhayandar - All Results

VIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्याJul 16, 2019

VIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 16 जुलै: डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई ही 4 मजली निवासी इमारत कोसळली असून या घटनेत 12 जण गेल्याची माहिती मिळत आहे. तर 40हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. कोसळलेली इमारत ही जुनी असून पुर्नविकासासाठी इमारत दिली होती. त्यामुळे इमारतीची डागडुजी केली की नाही याची चौकशी करण्याचे आदेशही म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading