महाविकासआघाडीच्या खातेवाटपामध्ये उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे असणार आहे. तर विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असणार आहे.