Mim

Showing of 53 - 66 from 155 results
राज VS ओवेसी : 'प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंंची माझ्यावर टीका'

देशDec 5, 2018

राज VS ओवेसी : 'प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंंची माझ्यावर टीका'

हैद्राबाद, 5 डिसेंबर : अस्तित्त्व टिकवण्यासाठीच राज ठाकरे आपल्यावर टीका करत आहेत, असा टोला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला आहे. प्रसिद्धीचा ग्राफ उतरत असल्यानं ते माझं नाव घेत आहेत, असं म्हणत ओवेसींनी म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ओवेसी आणि भाजपा मिळून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंबईतल्या जाहीर सभेत बोलताना केला होता. त्याला उत्तर देताना ओवेसींनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

ताज्या बातम्या