#milk rate

दूध उत्पादकांसाठी खुशखबर! 8 जूनपासून लागू होणार नवे दर

बातम्याJun 5, 2019

दूध उत्पादकांसाठी खुशखबर! 8 जूनपासून लागू होणार नवे दर

मुंबई, 5 जून: दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात गायीचं दूध 2 रुपयांनी महागणार असल्याची माहिती मिळत आहे. 8 जूनपासून नवे दर लागू होणार असून गायीचं दूध आथा 44 रुपये प्रतिलिटर असं मिळणार आहे. सामान्यांच्या खिशाला दोन रुपयांची कात्री लागणार असली तरीही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.