#milk agitation

VIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली

बातम्याJul 19, 2018

VIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली

बुलढाणा, 19 जुलै : बुलढाण्यात 'स्वाभिमानी'चा राडा सुरूच आहे. रात्री 10 वाजेदरम्यान पुन्हा एस. टी बसची प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आज चौथ्या दिवशीही दूध दरवाढ आंदोलन चिघळलं आहे. नागपूर एस.टी बसची वरवंड फाट्यावर "स्वाभिमानी" च्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आतापर्यंत बुलढाण्यात 3 गाड्यांची तोडफाड करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे उकळलेलं दुध ऊतू जाणार का असा प्रश्न समोर येतो.