#militants

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

बातम्याFeb 18, 2019

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

जम्मू, 18 फेब्रुवारी: दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका मेजरसह ४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यावर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असून चकमक सुरू आहे. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.18 फेब्रुवारी: दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलाग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका मेजरसह ४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यावर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असून चकमक सुरू आहे. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Live TV

News18 Lokmat
close