#midc

Showing of 1 - 14 from 18 results
दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

व्हिडीओAug 14, 2019

दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

दौंड, 14 ऑगस्ट : दौंडमध्ये कुरकुंभ एमआयडीसीत एका केमीकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अल्काईल अमाईन्स असं या कंपनीचं नाव आहे. आग लागल्यानंतर कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून रसायनाची मोठी दुर्गंधी पसरली आहे. घटनास्थळापासून ५ ते १० किमी अंतरापासून लोकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या केमिकल कंपनीला कशामुळे आग लागली हे अद्याप कळू शकलं नाही. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.