Elec-widget

#met department

विदर्भात आणखी तीन दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

Jun 8, 2019

विदर्भात आणखी तीन दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

गेल्या चार दशकांमध्ये यावर्षी सर्वात जास्त उष्मा होता. जगातल्या सर्वात उष्ण शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे.